ताज्या घडामोडी

कै. मृणालिनी निंबाळकर, सरकार कलनाकवाडी यांचे दुःखद निधन


कै. मृणालिनी निंबाळकर, सरकार कलनाकवाडी यांचे दुःखद निधन


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
कलनाकवाडी ता. भुदरगड येथील श्रीमती मृणालिनी आप्पासाहेब निंबाळकर [ सरकार ] वय ९३ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. सन १९३२ साली तिरवडे ता. भुदरगड येथे भाऊसो जाधव ( सरकार ) यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.
कलनाकवाडी येथील आप्पासाहेब निंबाळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अतिशय शांत व मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता.
त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मूली सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे, माजी आमदार कै. दिनकरराव जाधव यांच्या त्या बहीण होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button