विजया मारुती देसाई सोनाळी, गारगोटी यांचा गुरुवारी फोटोपुजन कार्यक्रम
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
सौ. विजया मारुती देसाई ( सोनाळी, गारगोटी) यांना रविवार दि. ४/०१/२०२६ रोजी देवाज्ञा झाली. त्यानिमित्त फोटोपुजन गुरुवार दिनांक. ८/०१/२०२६ रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत
वृंदावन हॉल, हॉटेल अयोध्या कावळा नाका, कोल्हापूर आयोजित करण्यात आले आहे असे
श्री मारुती ईश्वरा देसाई, संजय मारुती देसाई, डॉ. राजेय मारुती देसाई, देसाई परिवार गारगोटी सोनाळी, यानी सांगितले
Back to top button