बळीराजा अकॅडमी समर कॅम्प – भविष्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल

बळीराजा अकॅडमी समर कॅम्प
– भविष्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांना योग्य दिशा देणे आणि त्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवणे ही एक महत्त्वाची गरज बनली आहे. याच विचारातून बळीराजा अकॅडमी एक अनोखा समर कॅम्प आयोजित करत आहे, जिथे ज्ञान, शिस्त, आणि सर्जनशीलता यांचे संगोपन होईल.
या कॅम्पमध्ये –
✔ स्वत:ला ओळखण्याचा मार्ग – आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध खेळ, संवाद कौशल्य प्रशिक्षण.
✔ शारीरिक व मानसिक विकास – योग, मैदानी खेळ आणि सहकार्याने शिकण्याची संधी.
✔ मोबाईलपासून दूर जाण्याचा मार्ग – सृजनशील खेळ, वाचनाची गोडी, कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याचे प्रशिक्षण.
✔ नैतिक आणि सामाजिक मूल्ये – संस्कार, जबाबदारीची जाणीव, आणि समूहात कार्य करण्याची क्षमता विकसित करणे.
हा समर कॅम्प मुलांच्या भविष्याची मजबूत पायाभरणी करेल, त्यांना आत्मनिर्भर, अनुशासित आणि कर्तृत्ववान बनवेल. चला, मोबाईलच्या दोस्तीऐवजी एक प्रेरणादायी प्रवास सुरू करूया!
9097974444
मर्यादित प्रवेश.. नोंदणी करा….