महिला दिनाचे अवचित साधून गारगोटी तालुका भुदरगड येथील उपजिल्हा रुग्णालयांत विविध उपक्रम

महिला दिनाचे अवचित साधून
गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयांत विविध उपक्रम

सिंहवाणी ब्युरो योगेश कोळी/ गारगोटी
गारगोटी तालुका भुदरगड येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियान उमेद अंतर्गत मैत्री ग्राम संघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे अवचित साधून महिलांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण आणि त्यां समस्यांचे कसे उपाययोजना करायचे याचा कार्यक्रम आज गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आला याप्रसंगी राधानगरी भुदरगड आजराची कार्यसम्राट नामदार वहिनी सौ. विजया आबिटकर उपस्थित होत्या, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ डॉक्टर पल्लवी तारकर मॅडम. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर मिलिंद कदम , मैत्री ग्राम संघ अध्यक्ष सौ जंगम वहिनी त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि मैत्री ग्राम संघ च्या सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या,