जिल्हाताज्या घडामोडी

मातोश्री रेखा दिनकर गुरव साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवाव्यात* – रविंद्र गुरव यांचे आवाहन

*मातोश्री रेखा दिनकर गुरव साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवाव्यात*


रविंद्र गुरव यांचे आवाहन



सिंहवाणी ब्युरो / गारगोटी

सदर साहित्य पुरस्कारासाठी खालील साहित्य प्रकारातील प्रवेशिका मागविण्यात येत आहेत .

*सर्वोत्कृष्ट कथासंग्रह*

_पुरस्काराचे स्वरूप -__ ५००० रु रोख, गौरवचिन्ह , सन्मानपत्र, शॉल , श्रीफळ

*सर्वोत्कृष्ट कादंबरी -*

_पुरस्काराचे स्वरूप -_ ५००० रु रोख, गौरवचिन्ह , सन्मानपत्र, शॉल , श्रीफळ

*सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह -*

_पुरस्काराचे स्वरूप -_ ५००० रु रोख, गौरवचिन्ह , सन्मानपत्र, शॉल , श्रीफळ

१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकाशित झालेल्या कथासंग्रह , काव्यसंग्रह , कादंबरी या मुख्य साहित्य प्रकारातील साहित्य कृतीला प्रत्येकी एक पुरस्कार दिला जाईल .

*साहित्यव्रती पुरस्कार*

_पुरस्काराचे स्वरूप -_ १०,००० रु . रोख, गौरवचिन्ह , सन्मानपत्र, शॉल , श्रीफळ

साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एका ज्येष्ठ साहित्यिकास या पुरस्काराने गौरविण्यात येईल .

*महत्त्वाची सूचना -*
* पुस्तके पोस्टानेच पाठवावित. कुरियरने पाठवू नयेत. प्रत्येकाला फोनवर पोहोच दिली जाईल.
* पुस्तकांवर नाव अथवा कोणताही मजकूर लिहू नये .

* साहित्यव्रती पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविल्या जात नाहीत .

साहित्यिकांनी व प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीच्या प्रत्येकी दोन प्रती, एक पानी अल्पपरिचय, , व्हॉटस् ॲप नंबर, अल्पपरिचयाला टाचणी लावलेला एक फोटो , फोटो पाठीमागे स्वतःचे नाव यासह आपला प्रस्ताव दि. १० एप्रिल २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावा

*पत्ता -*
रवींद्र रेखा गुरव
मु . कोनवडे , पो . कूर ,
ता . भुदरगड , जि . कोल्हापूर
पि . क्र . ४१६ २०९
*आपले विनीत*
राजेंद्र दि .गुरव रवींद्र रेखा गुरव
पी .एस . आय . वक्ता ,लेखक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button