भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे
दुःखद निधन
अंत्यसंस्कार रविवारी सकाळी 9 वाजता कळंबा
सिंहवाणी ब्युरो/ कोल्हापूर
भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे आज रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांनी कोल्हापूर जिल्हा भाजपच्या वाढीसाठी प्रतिकूल काळात मोठे कार्य केले्.
भुदरगड तालुक्यातील पुषपनगर हे त्यांचे मुळ गाव.
अंत्यसंस्कार रविवारी सकाळी 9 वाजता कळंबा स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.