जिल्हाताज्या घडामोडी

गारगोटी येथील प्रतिष्ठित व्यावसाईक मधुकर गणपती प्रभावळे यांचे दुःखद निधन

गारगोटी येथील प्रतिष्ठित व्यावसाईक

मधुकर गणपती प्रभावळे यांचे दुःखद निधन

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी येथील प्रतिष्ठित व्यवसाईक मधुकर गणपती प्रभावळे यांचे सोमवार दि. 9/6/25 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 65 वर्षचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मली, नातवंड असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरूवारी गारगोटी येथे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button