उपजिल्हा रुग्णालय गारगोटी च्या स्टाफने तयार केली एक शॉर्टफिल्म : सर्वांनी आवर्जून बघावी अशी फिल्म

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी च्या स्टाफने तयार केली एक शॉर्टफिल्म
सर्वांनी आवर्जून बघावी अशी फिल्म

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
सध्याच्या गतिमान आयुष्यामधे उच्च रक्तदाब, हृदयरोग,मधुमेह,मानसिक आजार, कॅन्सर.. यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे (Non -communicable diseases) मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गारगोटी च्या स्टाफने एक शॉर्टफिल्म तयार केली आहे
“आपल्या आरोग्याची काळजी घ्याल तर आयुष्य आनंदी ठेवाल”
निर्माती – डॉ. पल्लवी तारळकर
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय गारगोटी
संवाद लेखन –
डॉ. स्नेहल कुलकर्णी
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी
उपजिल्हा रुग्णालय गारगोटी
सहभागी –
डॉ स्नेहल कुलकर्णी
डॉ. सविता शेट्टी
– आयुष विभाग
–
शोभा म्हेत्री
अपर्णा कांबळे
तेजस्विनी भारमल –
नर्सिंग स्टाफ
– कुमार आरगे-कक्षसेवक
– सौं जयश्री नारकर पाटील- प्रयोग शाळा- तंत्रज्ञ
– जयवंत सावंत – समुपदेक
– अनिकेत पाटील,- दंत सहायक
-दीपक परीट १०८ वाहक
-अजय सोरटे-शिपाई
सर्वांनी आवर्जून बघावी अशी फिल्म..!