निमणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
निमणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
सिंहवाणी ब्युरो तासगाव
निमणी येथील देवकुळे गल्लीत व ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ व मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी पंचायत समिती सदस्य श्रीरंग देवकुळे यांनी स्वागत केले.प्रणव काळिबाग ,सम्यक काळिबाग या शाळकरी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच राजेंद्र घोडके, माजी सरपंच विजय पाटील, माजी उपसरपंच आर डी पाटील,ग्रामसेवक किरण जाधव,सदस्य नामदेव जमदाडे ,दीपक पाटील , सदस्या सौ. संगिता चौगुले पोलीस पाटील सतीश अशोक पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील, मोहनदादा पवार, नवनाथ मस्के, नितीन शेळके,अनिकेत देवकुळे ,सुहास देवकुळे ,गणेश देवकुळे बाबासो देवकुळे,पवन देवकुळे ,वैभव देवकुळे ,साईराज देवकुळे ,अजित देवकुळे ,किरण देवकुळे ,अवधूत देवकुळे ,कृष्णा देवकुळे ,रोहीत देवकुळे , पंढरीनाथ काळीबाग, शशिकांत सुखदेव ,युवराज सुखदेव ,रोहीत पवार , सोहन सुखदेव,विराज देवकुळे,आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.