जिल्हाताज्या घडामोडी

शरद सहकारी सुतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : २१ संचालकांची निवड

शरद सहकारी सुतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
: २१ संचालकांची निवड


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
आकुर्डे (ता. भुदरगड) येथील शरद सहकारी सुतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडणुकीत एकूण २१ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून, गटनिहाय निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे :
खुला मतदार संघ: बाबुराव सर्जेराव देसाई (कुर), अर्जुन आनंदराव आबिटकर (गारगोटी), यशवंत केरबा नांदेकर (तिरवडे), धैयशील शिवाजीराव भोसले (आदमापूर), अशोक मारुती फराकटे (वाळवे), शहाजी गणपती देसाई (कडगांव), सुभाष रामराव चौगले (पंडेवाडी), अनंत बळवंत पाटील (सोळांकूर), संजय अनंत पाटील (ऐनी), रंगराव हरी मगदूम (नरतवडे),अतुल बापूसो पाटील (दारवाड), जयवंत तुकाराम चोरगे (पुष्पनगर), रामचंद्र कृष्णा शिऊडकर (केळेवाडी), दादासो विष्णू पाटील (कपिलेश्वर), उमाजी हिंदूराव पाटील (टिक्केवाडी), सुनिल परशराम जठार (वाघापूर),
महिला राखीव गट: वैशाली विलास डवर (डवरवाडी), विजया दिलीप देसाई (सोनाळी, गारगोटी), अनुसूचित जाती-जमाती गट : बाळकृष्ण ज्ञानदेव भोपळे (खानापूर),भटक्या विमुक्त जाती-जमाती गट : महादेव कृष्णा खोत (हणबरवाडी), इतर मागास प्रवर्ग मतदार गट : उमेश अशोक तेली (शेणगाव).
[ शरद सहकारी सुतगिरणीची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वस्त्रोद्योग विभाग सोलापूरच्या प्रादेशिक उपआयुक्त उज्वला पळसकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button