श्रीमती हिराबाई आनंदराव जाधव यांचे दुःखद निधन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी तालुका भुदरगड येथील श्रीमती हिराबाई आनंदराव जाधव वय 70 वर्षे यांचे काल बुधवार दिनांक 27 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले.
त्या चॉईस फुटवेअर चे मालक मोहन जाधव यांच्या आई होत त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे
रक्षा विसर्जन उद्या शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी 9 वाजता गारगोटी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत होईल.