ताज्या घडामोडी
पाचवडे येथील महादेवाचे पुजारी पांडुरंग शिवराम गुरव यांचे निधन

पाचवडे येथील महादेवाचे पुजारी पांडुरंग शिवराम गुरव यांचे निधन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी…
पाचवडे तालुका भुदरगड येथील पांडुरंग शिवराम गुरव वय 63 यांचे आकस्मिक निधन झाले. पाचवडे येथील महादेवाचे ते पुजारी होते. रक्षा विसर्जन उद्या शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी नऊ वाजता आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.