शंकर चक्रु पाटील माध्यमिक विद्यालय दिंडेवाडी शाळेचे यश….

शंकर चक्रु पाटील माध्यमिक विद्यालय दिंडेवाडी शाळेचे यश.…
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
मा. दत्ताजीराव मोहिते-पाटील माध्यमिक विद्यालय, व कनिष्ठ महाविदयालय तिसंगी ता. गगनबावडा, जिल्हा. कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या शालेय जिल्हास्तर टेनिक्वाइट स्पर्धमध्ये शंकर चक्र पाटील महाविद्यालय दिंडेवाडीच्या 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटातील मुलीनी तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी विद्यार्थी 14 वर्ष वयोगटातील कार्तिकी शिंदे , दुर्वा भारमल, पूर्वा इंदुलकर, वैदही रब्बे, अंजली धावडे. तसेच 17 वर्ष वयोगटातील सानवी जाधव, मयूरी पाटील, शमिका भारमल,श्रावणी बुरबुसे, रोशनी नाझरे. या सर्व खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी भावेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था संस्था तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा.एस.आय येजरे सर, तसेच टेनिक्वाइटचे मार्गदर्शक श्री.आर .बी पाटील सर,क्रीडा शिक्षक श्री .एस . आय फराकटे सर श्री.मुळीक. एस.पी, श्री पाथरवट एस. एस. श्री शिऊडकर एस.एम. सौ. भोपळे. ए. बी. शिक्षकेतर कर्मचारी श्री. घाटगे. डि. के. व श्री शेटके . एस. एस. यांची प्रेरणा मिळाली.
