जिल्हाताज्या घडामोडी

मिणचे खुर्दची कन्या गौरी देसाई यांना पीएच.डी. पदवी*

मिणचे खुर्दची कन्या गौरी देसाई यांना पीएच.डी. पदवी*


सिंहवाणी  ब्युरो / गारगोटी
*मिणचे खुर्द ( ता. भुदरगड ) येथील गौरी पांडुरंग देसाई यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या इतिहास विभागातून “Indigenous Responses to Bubonic Plague Epidemics in Southern Bombay Presidency” ( “दक्षिण बॉम्बे इलाख्यामधील गाठीच्या प्लेगच्या साथीवर स्थानिक प्रतिसाद”)या प्रबंधासाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.*

*या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. बी. एस. माळी तसेच इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कार्य यशस्वी करण्यासाठी वडील श्री. पांडुरंग शामराव देसाई, आई सौ. सविता पांडुरंग देसाई व पती श्री. हर्षवर्धन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button