जिल्हाताज्या घडामोडी
जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत शंकर चक्रू पाटील माध्यमिक विद्यालय दिंडेवाडी शाळेचे यश..

जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत
शंकर चक्रू पाटील माध्यमिक विद्यालय दिंडेवाडी शाळेचे यश…
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
स. ब .खाडे महाविद्यालय, कोपार्डे, ता. करवीर जि कोल्हापूर या ठिकाणी लोकमत CAMPUS CLUB आयोजित जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा 2025 मध्ये 17 वर्ष वयोगटातील मुलांनी द्वितीय क्रमांक पटकवला. या स्पर्धेमध्ये सहभागी विदयार्थी पुढील प्रमाणे साहिल गुरव,वेदांत नाझरे,विघ्नेश मोरबाळे,रोहित जाधव, जीवन फराकटे,
या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी श्री.भावेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक,येजरे.एस.आय. टेनिक्वाईटचे मार्गदर्शक आर.बी. पाटील, क्रिडा शिक्षक एस. आय.फराकटे,मुळीक.एस.पी, पाथरवट.एस.एस,शिऊडकर.
एस.एम,भोपळे.ए. बी शिक्षकेत्तर कर्मचारी घाटगे, डी. के व शेटके एस. एस. यांची प्रेरणा मिळाली. सर्व यशस्वी खेळाडूंची परिसरातून व तालुक्यातून अभिनंदन होत आहे