जिल्हाताज्या घडामोडी

आष्टा येथील इसम घरातून निघून गेल्याची फिर्याद आष्टा पोलीसात दाखल

आष्टा येथील इसम घरातून निघून गेल्याची फिर्याद आष्टा पोलीसात दाखल

सिंहवाणी ब्युरो / आष्टा :-
आष्टा (नायकवडी मळा) ता.वाळवा जि.सांगली येथील श्री.अमोल राजाराम नायकवडी (वय-३५, उंची- ५’ ६”, रंग- सावळा, सड पातळ बांधा ) हा इसम दि.८/११/२५ रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्याची फिर्याद त्याच्या पत्नी व आईने दि.१२/११/२५ रोजी आष्टा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे,
पुढील तपास आष्टा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी श्री. पितळे करीत आहेत,
सदर इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास आष्टा पोलीस स्टेशन व त्याच्या नातेवाईकांना त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या पत्नी व आईकडून करण्यात येत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button