कृषीवार्ताताज्या घडामोडी
सिंहवाणी कृषिजगत चुकून पिकावर तणनाशक फवारले गेले असल्यास खालील उपाय करू शकता.

सिंहवाणी कृषिजगत
चुकून पिकावर तणनाशक
फवारले गेले असल्यास
खालील उपाय करू शकता.
75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डीएपी 15 लिटर पाण्यात घ्या आणि झाड ओले होईपर्यंत फवारणी करा. ही फवारणी दिवसातून दोन वेळा करा.
जर स्पर्शजन्य तणनाशकाची फवारणी झाली असेल तर त्यावरती पाणी फवारणी करून पिकांचे नुकसान होण्यापासून रोकू शकतो.
परंतु जर आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्यामध्ये पाण्याची फवारणी करू नये.
तणनाशक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही प्रकारचे असते. तणनाशक फवारणी केल्यास तणांसोबत पिकांचे पण थोडे नुकसान होते.
शरद देवेकर
शेतीमित्र पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य.
9860482095