जिल्हाताज्या घडामोडी

शाहू कुमार भवनचे निवृत्त हेड क्लार्क रविंद्र देसाई यांचे दुःखद निधन


शाहू कुमार भवनचे निवृत्त हेड क्लार्क रविंद्र देसाई यांचे दुःखद निधन

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
श्री.शाहू कुमार भवनचे निवृत्त हेड क्लार्क श्री.रविंद्र शा.देसाई सर, यांना काल दुपारी अस्वस्थ वाटू लागलेने ऊपचारासाठी अँस्टल अधार कोल्हापूर येथे ऍडमिट करण्यात आले होते. आज पहाटे ३ वा. अँस्टल अधार, कोल्हापूर येथे दुःख निधन झाले. सकाळी ७ वा. पार्थिव रहाते घरी गारगोटी ( सोनाळी ) आले. तदनंतर अंत्यसंस्कार गारगोटी सोनळी येथे करण्यात आले…
रविंद्र शा.देसाई कुमार भवनच्या 1977 दहावी बॅच, सेकंड इनिंगचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button